Headlines

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणारे अपघात जातपात पाहत नाहीत…

मंदार शिरसाट:माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी .. ⚡कुडाळ ता.०४-: झाराप येथे घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर स्थानिक जनतेचा उद्रेक झाला. उडवाउडवीची आणि बेजबाबदार उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना स्थानिकांची बाचाबाची झाली. यातून संतप्त झालेले माजी आमदार वैभव नाईक यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करून त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या…

Read Full News

एसआरएम कॉलेज मध्ये मोफत सॅप प्रशिक्षण…

प्रशिक्षणसाठी १५ मुलांची निवड:विविध कंपन्यांममध्ये मिळते नोकरीची संधी.. ⚡कुडाळ ता.०४-: आजकाल शिक्षण घेतल्यावर लगेच मनाजोगी नोकरी मिळणं काहीसं कठीण असतं. पण अशा काही एनजीओ आणि कंपन्या आहेत कि ज्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ शकतात. यासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची त्यांच्या क्वालिफिकेशनवर निवड केली जाते आणि त्यांना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर विविध कंपन्यांमध्ये सहज संधी उपलब्ध होते. अशा प्रकारच…

Read Full News

तेंडोलीच्या परशुराम नाईक मास्तर हायस्कूलचे क्रीडा क्षेत्रात सलग दुसऱ्या वर्षी वर्चस्व…

⚡कुडाळ ता.०४-: शालेय क्रीडा स्पर्धेत तेंडोली येथील परशुराम नाईक मास्तर हायस्कूलने सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी करीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. शाळेच्या १४ वर्षाखालील मुलगे, १७ वर्षाखालील मुलगे व १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच शाळेचा दहावीतील विद्यार्थी दीपक कानेरकर याची ५१ किलो वजनी गटात फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विभागीय स्तरावर…

Read Full News

वैभव नाईक यांच्यावरील ऍट्रॉसिटी गुन्हा मागे घेऊन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा…

युवा सेनेसह ठाकरे सेनेचे कुडाळ पोलिसांना निवेदन:अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा.. कुडाळ : उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जिल्हा ठाकरे शिवसेनेच्या वतीने पुन्हा महामार्ग अडवून आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि…

Read Full News

विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार…

नेहा मोरे:जि.प. शाळा आशिये येथे बदलीनिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न.. ⚡कणकवली ता.०४-:जि.प. शाळा आशिये येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका नेहा मोरे यांच्या बदलीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेला दिलेल्या प्रेमाच्या आणि आठवणींच्या ओलाव्याने वातावरण भारावून गेले. दरम्यान नेहा मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की, “या शाळेत मी जे काही…

Read Full News

कणकवलीत अवैध जनावरांची वाहतूक उघडकीस; दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल…

⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चैतन्य मनोहर नाईक (वय 23, राह. हळवल परबवाडी, ता. कणकवली) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते कामगाराला सोडून परत घरी येत असताना…

Read Full News

सिंधुदुर्गातील मुंबई – गोवा महामार्ग जनहितासाठी की भ्रष्टाचारासाठी..?

जिल्हाप्रमुख संदेश पारकर :माजी आम. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न  ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. खड्डे, नादुरुस्त पूल, अपुरी प्रकाशयोजना, अनधिकृत कटिंग्ज आणि ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. या गंभीर परिस्थितीवर शिवसेनेने प्रशासन, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र…

Read Full News

कास येथील शेतात उभ्या ट्रॅक्टरची हत्तीकडून नासधूस…

शेतकरी, ग्रामस्थ हतबल : वनविभाग हत्तीचा कधी बंदोबस्त करणार..? ⚡बांदा ता.०४-:गोव्यातून कास गावात दाखल झालेला ओमकार हत्ती दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर घालत आहे. शुक्रवारी शेतकरी शांताराम रामचंद्र राणे यांच्या कास-चाळ येथील शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची या हत्तीने मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. यामुळे ट्रॅक्टर वापरण्यायोग्य न राहिल्याने राणे यांचे अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचे…

Read Full News

जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता येणार…

नितेश राणे: सिंधुदुर्गनगरीत उबाठाच्या मंगेश लोके यांच्यासह शेकडोंचा भाजपाला प्रवेश.. ओरोस ता ४सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता विरोधकच राहिले नाही. महा विकास आघाडी संपलेली आहे. आता आमच्या महायुतीतील पक्षांत स्पर्धा होणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रातील १९ जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून येणार. सत्तेसाठी २७ लागत असल्याने अन्य दोन मतदारसंघात केवळ ८ निवडून येणे गरजेचे आहे….

Read Full News

मुंबई विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भोसले इन्स्टिटयूटचे ऑफ टेक्नॉलॉजीचे यश…

⚡सावंतवाडी ता.०४-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर यश संपादन करून इंटर झोनल फेरीत प्रवेश मिळवला आहे._ वेंगुर्ला येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शमित लाखे याने पीप साईट रायफल शूटिंगमध्ये २०० पैकी १८१ गुण मिळवत सुवर्ण पदक व सर्वोत्कृष्ट कामगिरीचा चषक पटकावला. प्राची कांबळी…

Read Full News

You cannot copy content of this page