म्हापण येथे उत्साही मित्र मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा सत्कार..
⚡वेंगुर्ला ता.०३ -: उत्साही मित्र मंडळ, नवरात्र, म्हापण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सुतार बंधू प्रेझेंटस झंकार सांस्कृतिक कार्यक्रम’ याला भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल जी परब यांनी भेट दिली.यावेळी म्हापण येथे परब यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाचे अध्यक्ष नाथा मडवळ यांच्या हस्ते विशाल जी परब यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन…
