किल्ले वाळूशिल्प स्पर्धेत माध्यमिक गटात देवबागच्या डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल प्रथम…
⚡मालवण ता.०३-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन सप्ताह २०२५ च्या निमित्ताने आयोजित किल्ले वाळूशिल्प स्पर्धेत माध्यमिक शाळा गटात अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाकृती सादर करत प्रथम क्रमांक पटकाविला. मालवणच्या चिवला…
