मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी नियुक्त्या जाहीर…!
⚡मालवण ता.०१-:मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या काही नियुक्त्या जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त पदाधिकारी यांना दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जाहीर करण्यात आलेल्या नियुक्ती मध्ये सुकळवाड उपविभागप्रमुख पदी उमेश गावडे, तिरवडे शिवसेना गावप्रमुख पदी विकास गावडे, तिरवडे शिवसेना उपशाखा प्रमुखपदी आप्पा गावडे, अनिल गावडे…
