विद्यापीठ विभागीय बॅडमिंटन स्पर्धत गोगटे-जोगळेकर कॉलेजला अजिंक्यपद…
पुरुष आणि महिला विभागात एसपिके सावंतवाडी कॉलेज उपविजेते.. कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पुरुष आणि महिला विभागाचे अजिंक्यपद मिळविले आहे. एसपिके सावंतवाडी कॉलेजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संत राउळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे मुंबई विद्यापीठाच्या या विभागीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात…
