Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद…

वेर्ले व शिरशिंगे विकास संस्थेच्या वतीने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: तालुक्यातील वेर्ले व शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद मेळावा उत्साहात पार पडला हा संवाद मिळावा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँक संचालक श्री रवींद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून आयोजित केला गेला. या मेळाव्याचा मूळ उद्देश…

Read Full News

कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी कोटींच्या निधीला मंजुरी…

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार निलेश राणे यांनी सभागृहात उठवला होता आवाज.. ⚡कुडाळ ता.०१-: कुडाळ व मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग व इतर जिल्हा मार्ग अश्या एकूण – 36 रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने एकूण 6 कोटी 95 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

Read Full News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार गोव्यात, ऐतिहासिक म्हाजे घर योजनेचे करणार ४ ऑक्टोबर रोजी उदघाटन…

गोव्याला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे शिलान्यास.. ⚡पणजी,०१-: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ४ ऑक्टोबर रोजी गोव्यात येऊन ‘म्हाजे घर योजना’ या प्रमुख गृहनिर्माण योजनेचे उदघाटन करतील. ही योजना गोव्यातील कुटुंबांना स्वस्त आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. लाभार्थ्यांसाठी अर्ज फॉर्म “फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह” तत्त्वावर वितरित केले जातील, आणि…

Read Full News

विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत…

⚡सावंतवाडी ता.०१-: विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची फेरनिवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.यावेळी सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी, माजी उपसभापती विनायक दळवी, माजी सरपंच मोहन दळवी, हरिश्चंद्र दळवी, नंदकिशोर दळवी, ग्रामपंचायत अधिकारी आरती चव्हाण, सुरेश सावंत, प्रतिक दळवी, राकेश दळवी, शिल्पा धर्णे,, प्रमोद दळवी, सोनू…

Read Full News

विशाल परब यांनी ओंकार नवरात्र उत्सव मित्र मंडळ भटवाडी मंडळाच्या देवीचे घेतले दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०१-: भाजपचे युवा नेते विशाल परब साहेब हे ओंकार नवरात्र उत्सव मित्र मंडळ भटवाडी मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेकर मंडळाचे अध्यक्ष दीपक सावंत माजी नगरसेविका दिपाली भालेकर राजा दळवी संतोष खंदारे प्रदीप भालेकर भारती परब पूजा नाईक सुप्रीतो धारणकर सुनील जाधव अरुण घाडी तानाजी पाटील…

Read Full News

पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत 7 ऑक्टोबर रोजी…

⚡ओरोस ता.३०-: जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण काढल्यानंतर आता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत मंगळवार दि. 7 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या समक्ष काढण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.

Read Full News

विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या दिवशी सिंधुदुर्गचा वरचष्मा…

कुडाळ, सावंतवाडी, कणकवली कॉलेज उपांत्य फेरीत:उद्या होणार कोकण विभागसाठी संघाची निवड.. ⚡कुडाळ ता.३०-: मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग अंतर्गत विभाग ४ च्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष आणि महिला बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्यातील महाविद्यालयानी स्पर्धेवर वरचष्मा ठेवला. यजमान संत राऊळ महाराज महाविद्यालयासह एसपीके सावंतवाडी आणि कणकवली कॉलेजच्या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या…

Read Full News

जिल्ह्यात सरस्वती पूजन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.३०-: जिल्ह्यात आज सरस्वती पूजन मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानदेवता सरस्वतीमातेच्या पूजनासाठी सकाळपासूनच शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये तसेच विविध सांस्कृतिक संस्थांमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती. शैक्षणिक परिसरात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन मंत्रोच्चार, वेदपठण आणि आरती करून देवीचे पूजन केले. मातेची शुभ्रवस्त्रांनी सजविलेली सुंदर प्रतिमा, फुलांच्या हारांनी व सजावटीच्या लाईटिंगने नटविलेले मंडप…

Read Full News

सावंतवाडी येथे आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात सौ अंकिता सुभेदार प्रथम…!

श्री.देवी रासाई युवा कला क्रीडा जिमखाना मंडळाच आयोजन: उपस्थितांकडून अभिनंदन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील श्री.देवी रासाई युवा कला क्रीडा मंडळ जिमखाना सावंतवाडी येथील आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सौ अंकिता आशिष सुभेदार यांनी प्रथम येऊन ठरल्या पैठणीच्या मानकरी सदर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी श्री रासाई कला क्रीडा मंडळचे अध्यक्ष कृष्णा लाखे तसेच युवा मंडळाचे अध्यक्ष…

Read Full News

कणकवलीत बिबट्याच्या नखं व दात विक्रीत चार संशयित आरोपी अटकेत…

कणकवली : वनक्षेत्रपाल कणकवली यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे डामरे गावच्या हद्दीत स्वामी समर्थ मठ परिसरात बिबट्याच्या नखं व दात विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार वनक्षेत्रपाल कणकवली आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चार संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या आरोपींत विजय…

Read Full News

You cannot copy content of this page