आदर्श सरपंच प्रवीण पंडित यांचा भाजपा युवा नेता विशाल परब आणि अँड अनिल निरवडेकर यांच्याकडून गौरव…
⚡बांदा ता.३०-: महाराष्ट्र राज्याचा मानाचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यातील कास गावाचे सरपंच श्री. प्रवीण पंडित यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. युवा नेते विशाल परब आणि अँड. अनिल निरवडेकर यांनी संयुक्तपणे श्री. प्रवीण पंडित यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. श्री. प्रवीण पंडित यांनी आपल्या कार्यकाळात कास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उल्लेखनीय काम…
