⚡सावंतवाडी ता.३०-: जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपात आरोपी यांना जामीन मंजर करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अँड.. अनिल कष्णा निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, अँड.दत्तप्रसाद टाकूर, अँड. केतन जाधव, अँड. वामन सावंत अँड. प्रितेश गवस यांनी काम पाहिले.
शारिरीक संबंध ठेवल्याच्या प्रकरणी एकाची जामीनावर मुक्तता…
