⚡सावंतवाडी ता.३०-: अतिरीक्त वनक्षेत्रपाल दोडामार्ग तसेच इतर कर्मचारी यांना अश्लिल भाषेत शवीगाळ करून तसेच जिवे मारण्याची धमकी देवून शासकीय कामात अडथळा केलेबाबत आरोपी दौलतराव राणे यांची ओरोस जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची निरदोष मुक्तता केलेली आहे. याप्रकरणी अँड. अनिल कृष्णा निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, अँड. दत्प्रसाद टाकूर, अँड. केतन जाधव, अँड. वामन सावंत अँड. प्रितेश गवस यांनी काम पाहिले.
शासकीय कामात अडथळा करून जीव मारण्याची धमकी दिल्याबाबत आरोपी यांची निर्दोष मक्तता…
