पर्यटन क्षेत्रातील समस्यांवर मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन मार्ग काढू…
एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.२९-:जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प भूसंपादन याविषयी आढावा दौरा चालू असून सी-वर्ल्ड प्रकल्प सुरु करणे, तसेच पर्यटन क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. याविषयी मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढू, असे राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी तारकर्ली येथील बैठकीत सांगितल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक…
