सावंतवाडी येथे आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात सौ अंकिता सुभेदार प्रथम…!

श्री.देवी रासाई युवा कला क्रीडा जिमखाना मंडळाच आयोजन: उपस्थितांकडून अभिनंदन..

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील श्री.देवी रासाई युवा कला क्रीडा मंडळ जिमखाना सावंतवाडी येथील आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सौ अंकिता आशिष सुभेदार यांनी प्रथम येऊन ठरल्या पैठणीच्या मानकरी सदर कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी श्री रासाई कला क्रीडा मंडळचे अध्यक्ष कृष्णा लाखे तसेच युवा मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, साई खोरागडे, अनिकेत लाखे, अमित लाखे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page