⚡सावंतवाडी ता.०१-: भाजपचे युवा नेते विशाल परब साहेब हे ओंकार नवरात्र उत्सव मित्र मंडळ भटवाडी मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भालेकर मंडळाचे अध्यक्ष दीपक सावंत माजी नगरसेविका दिपाली भालेकर राजा दळवी संतोष खंदारे प्रदीप भालेकर भारती परब पूजा नाईक सुप्रीतो धारणकर सुनील जाधव अरुण घाडी तानाजी पाटील रघु धारणकर चंदन नाईक व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
विशाल परब यांनी ओंकार नवरात्र उत्सव मित्र मंडळ भटवाडी मंडळाच्या देवीचे घेतले दर्शन…!
