Headlines

वेंगुर्ला न. प.पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेत ऋषिकेश पालव प्रथम

वेदांत सातार्डेकर द्वितीय ;
पवन सामंत तृतीय

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत घेण्यात आलेल्या
पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेत ( 2026) ऋषिकेश पालव – प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
वेदांत प्रवीण सातार्डेकर – द्वितीय क्रमांक,
पवन संजय सामंत – तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
उत्तेजनार्थ –
समर दिलीप राणे. या स्पर्धेत एकूण 15 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणत सर्जनशील व नाविन्यपूर्ण सजावटीद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या सर्व स्पर्धकांचे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर व वेंगुर्ला नगरपरिषददेमार्फत अभिनंदन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील क्रमांकप्राप्त ना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page