Headlines

कणकवलीत अवैध जनावरांची वाहतूक उघडकीस; दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल…

⚡कणकवली ता.०४-: तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चैतन्य मनोहर नाईक (वय 23, राह. हळवल परबवाडी, ता. कणकवली) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते कामगाराला सोडून परत घरी येत असताना…

Read Full News

सिंधुदुर्गातील मुंबई – गोवा महामार्ग जनहितासाठी की भ्रष्टाचारासाठी..?

जिल्हाप्रमुख संदेश पारकर :माजी आम. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न  ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. खड्डे, नादुरुस्त पूल, अपुरी प्रकाशयोजना, अनधिकृत कटिंग्ज आणि ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. या गंभीर परिस्थितीवर शिवसेनेने प्रशासन, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र…

Read Full News

कास येथील शेतात उभ्या ट्रॅक्टरची हत्तीकडून नासधूस…

शेतकरी, ग्रामस्थ हतबल : वनविभाग हत्तीचा कधी बंदोबस्त करणार..? ⚡बांदा ता.०४-:गोव्यातून कास गावात दाखल झालेला ओमकार हत्ती दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर घालत आहे. शुक्रवारी शेतकरी शांताराम रामचंद्र राणे यांच्या कास-चाळ येथील शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची या हत्तीने मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. यामुळे ट्रॅक्टर वापरण्यायोग्य न राहिल्याने राणे यांचे अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचे…

Read Full News

जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता येणार…

नितेश राणे: सिंधुदुर्गनगरीत उबाठाच्या मंगेश लोके यांच्यासह शेकडोंचा भाजपाला प्रवेश.. ओरोस ता ४सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता विरोधकच राहिले नाही. महा विकास आघाडी संपलेली आहे. आता आमच्या महायुतीतील पक्षांत स्पर्धा होणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रातील १९ जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून येणार. सत्तेसाठी २७ लागत असल्याने अन्य दोन मतदारसंघात केवळ ८ निवडून येणे गरजेचे आहे….

Read Full News

मुंबई विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भोसले इन्स्टिटयूटचे ऑफ टेक्नॉलॉजीचे यश…

⚡सावंतवाडी ता.०४-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर यश संपादन करून इंटर झोनल फेरीत प्रवेश मिळवला आहे._ वेंगुर्ला येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शमित लाखे याने पीप साईट रायफल शूटिंगमध्ये २०० पैकी १८१ गुण मिळवत सुवर्ण पदक व सर्वोत्कृष्ट कामगिरीचा चषक पटकावला. प्राची कांबळी…

Read Full News

बांदा मोर्येवाडा परिसरात घाणीचे साम्राज्य…

सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले:आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी केली व्यक्त.. ⚡बांदा ता.०४-:बांदा मोर्येवाडा परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या परिस्थितीमुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली…

Read Full News

शिरोडा-वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले,…

३ मृतदेह मिळाले असून अजूनही ४ चार जण बेपत्ता:एका मुलीला वाचवण्यात यश.. ⚡वेंगुर्ला ता.०३-:शिरोडा -वेळागर समुद्र किनारी कुडाळ व बेळगांव येथील पर्यटनासाठी आलेल्या दोन कुटुंबातील ८ व्यक्ती आज सायंकाळच्या सुमारास बुडाल्याची दुर्देवी घटना घडली.४ व्यक्तींचे मृतदेह सापडले असून एका मुलीला वाचवण्यात यश मिळाले मात्र अजूनही चार जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या दुर्दैवी घटनेत…

Read Full News

तरुणाईला चळवळीची ओळख निर्माण करून देणे गरजेचे…

डॉ.अमर कांबळे:कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.०३-:बौद्ध धम्म हा एक महान आदर्शवादी धम्म आहे. माणसातील माणूसपण जपण्यासाठी धम्म आवश्यक आहे. त्याचबरोबर धम्म हा विज्ञाननिष्ठा, न्याय, प्रज्ञा, प्रेरणा यासाठी देखील आवश्यक आहे. म्हणूनच एक आदर्श जीवन जगण्यासाठी तरुणांनी ही धम्माची चळवळ पुढे गतिमान करणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी नवीन तरुणाईला चळवळीची ओळख…

Read Full News

सावंतवाडी विधानसभा आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.०३-: सेवा पंधरवडा जिल्हास्तरीय भारतीय जनता पक्ष सावंतवाडी विधानसभा आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आज सावंतवाडी भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भाजपा सहकार आघाडी जिल्हा संयोजक श्री रवींद्र मडगावकर, जिल्हा कार्यकारणी निमंत्रित सदस्य श्री मनोज नाईक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष श्री सुधीर आरीवडेकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री…

Read Full News

मेढा येथील काळबादेवी मंदिरात नवरात्रौत्सव उत्साहात संपन्न…!

⚡मालवण ता.०३-:मालवण मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या मंदिरातील नवरात्रौत्सवाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्त नवरात्रीत रोज पूजा अर्चा व सायंकाळी महाआरती झाली. तर दि. २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमी व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ झाला. तर नवरात्रौत्सव २५ वर्ष पूर्ती निमित्त १ ऑक्टोबर…

Read Full News

You cannot copy content of this page