⚡सावंतवाडी ता.०३-: सेवा पंधरवडा जिल्हास्तरीय भारतीय जनता पक्ष सावंतवाडी विधानसभा आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आज सावंतवाडी भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी भाजपा सहकार आघाडी जिल्हा संयोजक श्री रवींद्र मडगावकर, जिल्हा कार्यकारणी निमंत्रित सदस्य श्री मनोज नाईक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष श्री सुधीर आरीवडेकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री स्वागत नाटेकर, जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा संयोजक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री प्रसाद अरविंदेकर, माजी नगरसेवक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री आनंद नेवगी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ. मि सबा शेख सावंतवाडी शहर मंडल उपाध्यक्ष सौ सुकन्या टोपले इत्यादी उपस्थित होते. खालील प्रमाणे वितरण विजेता स्पर्धकांचे गटाने हा नाव आहेत.
