Headlines

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध…

⚡कणकवली ता.०९-: भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांच्यावर दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयात राकेश किशोर तिवारी या वकिलाकडून करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचा संविधानिक हितकारिणी महासंघ, सिंधुदुर्ग तर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महासचिव गौतम खुडकर, उपाध्यक्ष…

Read Full News

आवाडे येथे आयशर मालवाहू गाडी नाल्यात घसरली…

दोडामार्ग-वीजघर मार्गावर अपघात; वाहनाचे मोठे नुकसान.. ⚡दोडामार्ग ता.०९-: दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावरील आवाडे येथे एक आयशर मालवाहू गाडी (क्रमांक GA04 T 4708) नाल्यात घसरून अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या ठिकाणी कोणताही चालक किंवा संबंधित व्यक्ती आढळून आलेली…

Read Full News

महाविकास आघाडी कडून नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा…

निशांत तोरसकर: शहराच्या विकासात सत्ताधारी आमदार त्यांच लोकप्रतिनिधी अपयशी.. ⚡सावंतवाडी ता.०९-:महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा हक्क असावा, यासाठी आम्ही आघाडीसमोर ठोस मागणी केली आहे. या बाबत अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र, जर आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी ठेवली आहे, अशी माहिती शिवसेना शहर संघटक निशांत…

Read Full News

कुडाळ व मालवण तालुक्यात ‘क’ वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर…

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार.. ⚡ओरोस ता.०९-: कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. यात घावनळे येथील श्री. स्वामी समर्थ मठ परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नेरूर कविलकाटे श्री. साई मंदिर…

Read Full News

कुडाळ पं. स. निवडणुकीसाठी प्रादेशिक मतदार यादी प्रसिद्ध…

कुडाळ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कुडाळ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रादेशिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कुडाळ तहसीलदार यांच्या कार्यालयातून बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) याबाबतची अधिकृत जाहिर सूचना जारी करण्यात आली.सदर प्राथमिक मतदार यादी कुडाळ तहसील कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय तसेच सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पाहणीसाठी उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे.निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार कुडाळ तालुक्यातील…

Read Full News

मराठी भाषा अभिजात बनली म्हणजे काय झाले हे प्रत्येकाला माहित असणे आवश्यक…

साहित्यिका मेघना जोशी यांचे प्रतिपादन: भंडारी ए सो हायस्कूल येथे अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा.. ⚡मालवण ता.०८-:मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीच्या विकासासाठी व प्रसारासाठी आर्थिक तरतुदीसह अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. मराठी भाषा अभिजात बनली म्हणजे नेमके काय झाले हे प्रत्येकाला माहित असणे गरजेचे असून त्याचा फायदा आपण…

Read Full News

ईशान कुबडेची भेदक गोलंदाजी; थर्ड आय स्पोर्ट्स ‘बी’चा विजयी जल्लोष…

बांदा/प्रतिनिधीबांदा येथील ईशान कुबडेने भेदक गोलंदाजी करत २० धावा देत ५ फलंदाज बाद केल्याने पुणे येथे झालेल्या खुल्या क्रिकेट सामन्यात थर्ड आय स्पोर्ट्स फाउंडेशन ‘बी’ संघाने वीर क्रिकेट अकॅडमी संघाचा ८४ धावांनी पराभव केला.या स्पर्धेचे आयोजन थर्ड आय स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. पहिल्या फलंदाजी करताना थर्ड आय स्पोर्ट्स ‘बी’ संघाने ईशान कुबडे (५–२०), आदित्य…

Read Full News

महिलांच्या सक्षमीकरणासाठी बेळगावमध्ये दिवाळी फराळ प्रशिक्षण उपक्रम यशस्वी…

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि विश्वकर्मा मनु-मय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम; २७ महिलांनी घेतला उत्साहपूर्ण सहभाग.. बांदा/प्रतिनिधीमहिलांचे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणारा दिवाळी फराळ प्रशिक्षण उपक्रम नुकताच बेळगाव येथे यशस्वीपणे पार पडला. कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री प्रभू विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्था, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एस. पी. एम. रोडवरील…

Read Full News

व्ही. एन. नाबर शाळेत ‘रंगोत्सव’ स्पर्धेचा जल्लोष; विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश…!

⚡बांदा ता.०८-: मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “रंगोत्सव स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.“रंगोत्सव” या उपक्रमांतर्गत रंगभरण, हस्ताक्षर, फिंगर अँड थम्ब पेंटिंग, कोलाज, मास्क मेकिंग, टॅटू मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमधील त्रुटींवर तथ्य शोध समितीची पाहणी…

लोकसंख्या व जागेची कमतरता प्रकर्षाने समोर; वास्तव स्थितीचा अहवाल कोल्हापूर खंडपीठासमोर सादर करणार, ॲड. संग्राम देसाई.. सावंतवाडी : शासनाच्या नियमाप्रमाणे ट्राॅमा केअर युनिट आणि उपजिल्हा रुग्णालय यासाठी आवश्यक असलेली काही लोक कमी आहेत. तसेच दोन्ही गोष्टीसाठी जागेची कमतरता आहे. त्यामुळे आजच्या पाहणीतील या ठिकाणचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल आम्ही न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सादर करणार आहोत, कुठलीही…

Read Full News

You cannot copy content of this page