सावंतवाडी नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील या नव्या आरक्षणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांमध्ये तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या या सोडतीनुसार प्रभागनिहाय आरक्षणाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

प्रभाकर 1 अ-: नामाप्र महिला

प्रभाग ब-: सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 2 अ-:नामाप्र महिला

प्रभाग ब -: सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 3 अ-: सर्वसाधारण महिला

प्रभाग ब-: सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 4 अ-: सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ब-: नामाप्र


प्रभाग क्रमांक 5 अ-: सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ब-: सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 6 अ-: सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ब-: सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 7 अ-: सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ब-: सर्वंसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 8 अ-: सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ब-: नामाप्र


प्रभाग क्रमांक 9 अ-:नामाप्र महिला

प्रभाग क्रमांक ब-: सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 10 अ-: सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ब-: अनुसूचित जाती

You cannot copy content of this page