कामाचा ठिकाणी स्त्री पुरुष न मानता सहकारी मानले पाहिजे-“न्या. स्वाती पाटील…
ओरोस ता १०जोवर आपल्या समाजात स्त्री पुरुष समानतेची कल्पना पूर्णपणे रुजत नाही. स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून ती व्यक्ती आहे. याचे भान समाजाला येत नाही तोवर, लाइगिक छळ सारख्या समस्या निर्माण होत राहणार. त्यासाठी योग्य त्या कायदेशीर तरतुदी, समित्या या सर्व बाबी महत्वाच्या आहेत, पण मनाची नैतीकता देखील तेवढीच महत्वाची आहे. पण सगळ्यात मोठी जबाबदारी…
