आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला…

⚡सावंतवाडी, ता.१०: येथील मोती तलावात उडी घेतलेल्या सालईवाडा येथील रिक्षा चालक रमेश जाधव यांचा मृतदेह हा तब्बल १७ तासानंतर तलावाच्या पात्रात आढळून आला. काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली होती.

You cannot copy content of this page