Headlines

मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर यांना मातृशोक

सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव रेडकरवाडी येथील रहिवासी
सरस्वती बाबुराव पेडणेकर
वय (८६) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, ५ मूली, सूना, जावई, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर व शैलेंद्र पेडणेकर यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page