Headlines

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक हालचाली…

देव्या सूर्याजी: रुग्णालय कर्मचारी व रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.. सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यांबाबत अभिनव फाउंडेशनने १० वर्षांपूर्वी याचिका दाखल केली असून कोल्हापूर खंडपीठात ती सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तथ्य शोधक समिती गठीत करून आढावा घेऊन अहवाल तयार केला आहे. तसेच आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह देखील भेट…

Read Full News

आंबोलीत मुख्याध्यापकाची आत्महत्या…

आंबोली,ता.११: येथील गावठण वाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असणारे आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी आपल्या राहत्या घरी गेळे कदम वाडी येथे रात्री साडे नऊ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री कामावरून घरी गेलेल्या भावाने खिडकीतून बघितली दरवाजाला आतून कडी घालून गळफास अवस्तेत असल्याचे त्याने आंबोली पोलीस स्थानकात कळवले.यांनतर आंबोली पोलीस स्थानका…

Read Full News

धाकोरे गावातील २३ क्रमांकाचा रस्ता पुन्हा अडचणीत; अपूर्ण कामामुळे ग्रामस्थ त्रस्त…

सिमेंटचे खांब न बसवल्याने रस्ता अरुंद; अतिक्रमण प्रयत्नांमुळे ग्रामस्थांची चिंता वाढली.. ⚡सावंतवाडी ता.११-: धाकोरे गावातील होळीचे भाटले ते अशोक साटेलकर मार्गे रघुनाथ मुळीक घरापर्यंतचा २३ क्रमांकाचा सरकारी रस्ता अपूर्ण कामामुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे. गावकऱ्यांनी आंदोलन, निवेदनं आणि उपोषणं करून या मार्गासाठी दीर्घ लढा दिला असला तरी अद्याप सिमेंटचे खांब नीस पुन्हा बसवले गेलेले नाहीत….

Read Full News

व्यसनमुक्त गडकिल्ले संवर्धन मोहिमेचा उद्या सिंधुदुर्गातून यशवंतगड येथून शुभारंभ…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन.. ⚡कणकवली ता.१०-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी तसेच वारसा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी व्यसनमुक्त गडकिल्ले संवर्धन मोहिमेचा शुभारंभ शनिवारी ११ रोजी सिंधुदुगार्तून होणार आहे.याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडावर होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर हे…

Read Full News

शिवसेनेला राजन तेलींच्या रुपाने नेता मिळाला-: आ. निलेश राणे…

कणकवली : महायुती म्हणून जिल्ह्यातील जनतेने तीनही राणेंना जिंकून दिले.त्यामुळे जिल्ह्यातील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आमचे काम चालूआहे. दसºयाच्या मुहुर्तावर उपमु‌ख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथशिंदे यांनी माजी आ. राजन तेली यांना पक्षात प्रवेश दिला. तेली हे मूळशिवसैनिक असल्याने ते स्वगृही परतले आहेत खा. नारायण राणे यांच्या सोबतच्या अष्टप्रदान मंडळातील सर्वच सदस्य आमच्या पक्षात दिसतील. राजनतेलींच्या…

Read Full News

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा १४ ऑक्टोबरला योगशिक्षक पदविका प्रदान समारंभ…

जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती.. कुडाळ : येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै बी. एड. कॉलेज या केंद्रावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमापैकी योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम, एम. ए. योगा, एम ए शिक्षण शास्त्र, शालेय व्यवस्थापन पदविका, बहिस्थ बी. एस्सी. हे शिक्षणक्रम सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांमधील योगशिक्षक…

Read Full News

पोखरण बौद्धवाडी साकव बांधकामासाठी आमदार ५० लाखाचा निधी…

आम. निलेश राणे यांची शिफारस.. ⚡कुडाळ ता.१०-: तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे साकव बांधकाम करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार समाजकल्याण विभागामार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच कामाची सुरुवात होणार आहे.या कामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, तसेच आमदार निलेश राणे यांच्याकडेही स्थानिकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या कामाची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण…

Read Full News

राजन तेली यांच्या पाठीशी संघटना खंबीर…

आम. निलेश राणे:कुडाळ मध्ये राजन तेली यांचे जल्लोषी स्वागत.. कुडाळ : शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, माजी आमदार राजन तेली यांच्या पाठीशी संघटना उभी राहील त्यांचे राजकीय योगदान लक्षात घेता पक्षाला फायदा होईल असे…

Read Full News

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी ,दोडामार्ग तालुक्यात मनसेच्या बैठकांचे आयोजन…

⚡बांदा ता.१०-: आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी व स्थानिक पातळीवर निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस व जिल्हा निरीक्षक मा. संदीप दळवी व जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित…

Read Full News

जिल्हा परिषदेत दिवाळी निमित्त खाद्य पदार्थ विक्री प्रदर्शन…

सिंधुदुर्गनगरी ता १०दिवाळी सणा निमित्त आवश्यक खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन जिल्हा परिषद परिसरामध्ये १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील कार्यरत स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या मालास स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच स्वयं सहाय्यता समूहांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दीपावली सणाचे…

Read Full News

You cannot copy content of this page