Headlines

समाजात व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची गरज…

पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी:रेडी यशवंतगड किल्ल्यावरून “व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा” शानदार शुभारंभ.. ⚡वेंगुर्ला ता.११-: सध्याचे गुन्हे घडतात ते व्यसनामधून घडतात. त्यासाठी समाजातून व्यसन मुक्ती होणे आज गरजेचे आहे. व्यसन मुक्ती साठी मनाचा निश्चय महत्वाचा आहे. व्यसनामुळे माणसाचे आयुष्य उध्वस्त होतेच त्याचबरोबर त्यांचा संसारही उध्वस्त होतो. म्हणूनच समाजात असे व्यसन मुक्तीचे कार्यक्रम घेऊन जनजागृती करणे काळाची…

Read Full News

दीपावली निमित्त आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१२-: ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी या संस्थेकडून चौदा वर्षाखालील मुलांसाठीच बांदा शहर मर्यादित पर्यावरण पुरक साहीत्य वापरून स्वतः तयार केलेल्या आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आपली नोंदणी गुरुनाथ नार्वेकर, सुभाष नाईक, महादेव वसकर, जगन्नाथ सातोसकर यांचेकडे करावी. प्रथम तीन क्रमांकाच्या आकाश कंदिलांना अनुक्रमे 1000/-,₹ 800/-₹,500/-…

Read Full News

१५ वर्षात २९०० कार्यक्रम ; नृत्यांगना मृणाल सावंतचा गौरव…

वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी तर्फे सत्कार… ⚡कुडाळ ता.१२-: आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कलाही जोपासली पाहिजे कलेतून आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो असे प्रतिपादन कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने केले . गेल्या १५ वर्षात २९००कार्यक्रमाचा टप्पा पार केल्याबद्दल तिचा गौरवपर सत्कार करण्यात आला    वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी…

Read Full News

भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि पर्यावरण अभ्यासक बसवंत बाबाराव यांचा विद्यार्थ्यांशी संवाद…

⚡मालवण ता.११-:वनराई संस्था, पुणे व एच. डी. एफ. सी. बँक यांच्या संयुक्त ‘परिवर्तन’ प्रकल्पाअंतर्गत दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍यात प्रसिद्ध भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि वनराईचे पर्यावरण अभ्यासक श्री. बसवंत विठाबाई बाबाराव यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत भूविज्ञान, सागर आणि पर्यावरण संवर्धनाविषयीची आवड जागवली. या शैक्षणिक स्थळ भेटीत भूवैज्ञानिक डॉ. अजित…

Read Full News

जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत तारादेवी फुगडी गृप केळूस विजेता…

⚡मालवण ता.११-:आचरा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे देवूळवाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धेत तारादेवी फुगडी गृप केळूस विजेता ठरला तर उपविजेता म्हणून आचरे येथील साई समर्थ फुगडी संघाला घोषित करण्यात आले . आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरा 39 दिवस चाललेल्या गणेशोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या फुगडी स्पर्धेचे उद्घाटन…

Read Full News

ही निवडणूक तुमच्या पुढील 25 वर्षे अस्तित्वाची…

आमदार निलेश राणे: ठाकरे शिवसेनेतील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.. मालवण दि प्रतिनिधी :आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणूक महत्वाच्या आहेत. भगवा गावात आणि घराघरात पोहचला पाहिजे. सर्वत्र भगवा फडकला पाहिजे. ही निवडणुक तुमच्या पुढील 25 वर्षे अस्तित्वाची आहे. त्या दृष्टीने तयारी करा. विकास कामांची जबाबदारी आमची. तुम्ही जनतेला देणार तो विकासकामांचा…

Read Full News

मालवणमध्ये २२ ऑक्टोबर रोजी रामेश्वर-नारायण देवतांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला प्रारंभ…!

मालवण (प्रतिनिधी) मालवणची ग्रामदैवते श्री देव नारायण आणि रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलि प्रतिपदा म्हणजे दीपावली – पाडव्यानिमित्त २२ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. भाविकांनी यात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी इ. देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव…

Read Full News

अनिल कांदळकर यांचा ६७ व्या वाढदिवस उत्साहात साजरा…

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती: ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव.. मालवण दि प्रतिनिधी जिल्ह्यात काम करत असताना माझ्या माणसांना वाईट वाटेल असे कधी वागू नको असे मला खास. नारायण राणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी नेहमीच या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आदर ठेवतो. अनिल कांदळकर यांच्या सारखी निष्ठावान मंडळी १९९० सालपासून नारायण राणे यांच्या सोबत आहेत. माझ्या स्वभावामुळे…

Read Full News

निगुडे येथे घरावर विज कोसळून विद्युत मीटर जळून खाक…

⚡बांदा ता.११-: निगुडे गावठणवाडी येथील रवींद्र शशिकांत गावडे यांच्या घरावर आज संध्याकाळी ०४:३० च्या दरम्यान विज कोसळून विद्युत मीटर सह घरातील सर्व विद्युत बोर्ड जळून खाक झाले .घरा बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.विजेचा धक्का एवढा तीव्र होता की घरातील भिंतीलाही तडे गेले सदर घटना येथील श्री संदेश गावडे यांनी आपले चुलत बंधू कुडाळ येथील श्री…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे रविवार १२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.११-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १२ ऑक्टोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.सकाळी ०६.४५ वा. सुवर्णगड निवासस्थान, मुंबई येथून मोटारीने जनरल एव्हीएशन एअरपोर्ट, कलीना, सांताक्रुझकडे प्रयाण, सकाळी ०७.४० वा. जनरल एव्हीएशन एअरपोर्ट, कलीना येथे आगमन व विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण, सकाळी ०९.००…

Read Full News

You cannot copy content of this page