शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.१०-: वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शासकीय कामासाठी गेले असता, आरोपींनी शासकीय अधिकाऱ्यांना विरोध केला आणि कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे आणि तपासातील त्रुटींमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.याप्रकरणी आरोपींच्या बाजूने अँड. अनिल कृष्णा निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, अँड. प्रितेश गवस, अँड. दत्तप्रसाद ठाकूर अँड. केतन जाधव अँड. वामन गवस यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page