श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार…
कोलगाव येथे जनआशीर्वादयात्रेवेळी करण्यात आला सत्कार *⚡सावंतवाडी ता.३०-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जनशीर्वाद यात्रे दरम्यान काल कोलगाव येथे श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने महिला शेतकरी भगिनींनी नऊवारी साडी नेसून औक्षण करत स्वागत केले. संघटनेचे ज्येष्ठ शेतकरी श्री.शांताराम सावंत आणि संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शाल,…
