Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने मोफत धान्य वाटपास सुरुवात

गणेश चतुर्थीनिमित्त ना नफा ना तोटा तत्वावर धान्य वाटप *⚡मालवण ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्था मालवण, सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत ना नफा ना तोटा या तत्वावर गणेश चतुर्थीनिमित्त मोफत धान्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती स्नेहा केरकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी…

Read More

अखेर पेन्शनर्स संघटनेच्या लढ्याला यश : प्रा . महेंद्र नाटेकर

*⚡कणकवली ता.३०-:* १ जुलै १९७२ नंतर नोकरीला लागलेल्या अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. आणि जि. प. सेवानिवृत्तांना महिन्याच्या एक तारखेलाच पेन्शन देण्याचे शासनाने मान्य केल्याने पेन्शनर्स असोसिएशनच्या लढ्याला अखेर यश आले , असे प्रा . महेंद्र नाटेकर म्हणाले . कणकवली तालुका पेन्शनर्स भवनमध्ये पेन्शनर्सची सभा आयोजित केली होती . त्यावेळी प्रा.नाटेकर बोलत…

Read More

जनआशीर्वाद यात्रा यादगार आणि ऐतिहासिक ठरली

राजन तेली;दीपक केसरकरांनी संघर्षाची भाषा करू नये;जनआशीर्वाद यात्रा अडविणारे लपले कुठे? *⚡कणकवली ता.३०-:* केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा प्रचंड यशस्वी ठरली. मागील ना.नारायण राणे यांनी 3 दिवस सिंधुदुर्गात 40 ठिकाणी मनोगत व्यक्त करतानाच जवळपास 150 ते 175 ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.केंद्रातील 43 मंत्र्यांमध्ये ऐतिहासिक असा हा दौरा ठरला. संपूर्ण कोकण पट्ट्यात भाजपाकडे जनता…

Read More

सिंधुदुर्ग -रत्नागिरीत युवकांना उद्योजक होण्यासाठी सुबुद्धी दे

माजी आम.प्रमोद जठार यांनी म्हाडकादेवी मातेला घातले गाऱ्हाणे *⚡कणकवली ता.३०-:* भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस माजी आम.प्रमोद जठार यांनी कासार्डे येथील जागृत देवस्थान म्हाडकादेवी मातेचे दर्शन घेतले आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात युवकांना उद्योग रोजगार मिळावा याकरिता देवीकडे प्रार्थना केली. उद्योग खात्याच्या माध्यमातून कोकणात युवकांना रोजगार मिळावा याकरिता येथील युवकांना देवी मातेने उद्योजक होण्यासाठी सुबुद्धी देण्याचे…

Read More

तळाशील बंधाऱ्यासाठी १० कोटींचा निधी देण्याचे निलेश राणे यांचे आश्वासन हवेत विरले

तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची टीका *⚡मालवण ता.३०-:* तळाशील बंधाऱ्याच्या कामासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून दहा दिवसांत १० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तळाशीलवासीयांना दहा कोटी निधीचे पत्र हाती पडेल अशी आशा होती. मात्र राणेंचे हे आश्वासन पोकळ ठरले असून एक दमडीही मिळालेली नाही….

Read More

मिळालेली उर्जा कोकणच्या विकासासाठी बळ देईल-नारायण राणे

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून मी थक्क झालो आहे. यासाठी भाजपाकडून मिळालेले सहकार्य अनुभवूनमी भारावुन गेलो आहे. यांचे आभार मानण्यासाठी मराठीतले शब्दच उपलब्ध नाहीत. आता मी नोक-या देणार हा निर्धार तुमचा असायला पाहिजे. तुम्हाला यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी माझ्या विभागामार्फत मी प्रयत्न करेन. या जन आशीर्वाद यात्रेमुळे मिळालेली ऊर्जा कोकणच्या विकासासाठी अधिक बळ देईल…

Read More

मेजर ध्यानचंद यांचे व्यक्तिमत्त्व खेळाडूंना प्रेरणादायी:डॉ.अनिल फराकटे

क्रीडा स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार *⚡कणकवली ता.३०-:* मेजर ध्यानचंद यांच्या उज्ज्वल कारकिर्दीत ‘भारतीय हाॅकी’ अशी ओळख भारताला मिळाली.केवळ आॅलिम्पिक मध्ये ३७ गोल करणारे अद्वितीय खेळाडू म्हणून ते अजरामर आहेत.’ गोल’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र आजच्या पिढीने जरुर वाचले पाहिजे.’हाॅकीचे जादुगार’ म्हणून संबोधले जाणारे मेजर ध्यानचंद हे आजच्या सर्व विद्यार्थी व तरुणांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे’असे प्रतिपादन कणकवली…

Read More

गोकुळ अष्टमीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या आकर्षक मूर्त्या विक्रीसाठी दाखल

*⚡सावंतवाडी ता.३०-:* आज गोकुळ अष्टमी असल्याने या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारपेठेत श्रीकृष्णाच्या विविध प्रकारच्या आकर्षक मूर्त्या विक्रीसाठी आल्या आहेत. तालुक्यातील कोलगाव, शिरशींगे, माडखोल, धवडकी, मळगाव, माजगाव आदी ठिकाणाहून मूर्त्या सावंतवाडी बाजारात दाखल झाल्या आहेत.

Read More

क्रॉफर्ड मार्केटचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* वेंगुर्ला नगरपरिषदेने नुतनीकरण केलेल्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीचा लोकर्पण समारंभ केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते २९ ऑगस्ट रोजी रात्रौ उशिरा करण्यात आला. मार्केटच्या केलेल्या विकासकामाबद्दल नारायण राणे यांनी गौरवोद्गार काढत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासहीत सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, निलम…

Read More

गर्दीचे श्रेय कार्यकर्त्यांना

जन आशीर्वाद यात्रा:नगराध्यक्ष संजू परब *⚡सावंतवाडी ता.३०-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सावंतवाडीतील जंगी स्वागताचे सर्व श्रेय हे कार्यकर्त्यांचे आहे अशी भावना सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केली आहे. नारायण राणे यांचे सावंतवाडीत न भूतो न भविष्यती अशा पद्धतीत स्वागत झाले. रात्रीचे १२ वाजले असताना देखील हजारोंचा जनसमुदाय देखील राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होता. याचीच…

Read More
You cannot copy content of this page