*⚡सावंतवाडी ता.३०-:* आज गोकुळ अष्टमी असल्याने या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारपेठेत श्रीकृष्णाच्या विविध प्रकारच्या आकर्षक मूर्त्या विक्रीसाठी आल्या आहेत. तालुक्यातील कोलगाव, शिरशींगे, माडखोल, धवडकी, मळगाव, माजगाव आदी ठिकाणाहून मूर्त्या सावंतवाडी बाजारात दाखल झाल्या आहेत.
गोकुळ अष्टमीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या आकर्षक मूर्त्या विक्रीसाठी दाखल
