मालवण वायरी येथील युवकाची आत्महत्या
आत्महत्येच कारण मात्र अस्पष्ट मालवण दि प्रतिनिधी मालवण वायरी जाधवाडी येथील धीरज संजय भगत या २५ वर्षीय युवकाने बंद असलेल्या रिसोर्टच्या मागील जिन्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी वायरी येथे घडली. धीरज भगत हा अविवाहित होता त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. वायरी जाधववाडी येथील धीरज भगत हा तारकर्ली येथील पर्यटन केंद्राच्या…
