माझी भूमिका १७ नंतर जाहीर करेन
माजी राज्यमंत्री आ दीपक केसरकर यांच्या वक्तव्याने राजकीय भुवया उंचावल्या *⚡सावंतवाडी ता.२९-:* माझा राजकीय इतिहास हा रक्तरंजित नसल्याने पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला तरी मी तयार आहे. त्यामुळे माझी भूमिका मी १७ तारीख नंतरच स्पष्ट करेन असा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हा…
