पालकामंत्र्याची तारीख पे तारीख
कळणे वासीयांना न्याय देणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी आहेत कुठे ?;नुकसानग्रस्त अभय देसाई या युवकाचा सवाल *⚡दोडामार्ग ता.२८ सुमित दळवी-:* कळणे येथील खाण फुटून कित्येक दिवस उलटले पण देशोधडीला लागलेल्या शेतकरी बांधवांचे संसार रस्त्यावर आले आहेत तरी कळणे खाण संदर्भात किंवा झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात सत्ताधारी सरकार कडून प्रश्न मार्गी लागलेला नाही पालकमंत्री १९ ऑगस्ट पासून तारीख…
