ऍक्शनला रिऍक्शन होणार:
ना. उदय सामंत;आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेतला आढावा कणकवली 27 ऑगस्ट (प्रतिनिधी)- ऍक्शन चांगली असेल तर रिऍक्शन चांगली असणार पण ऍक्शनच वाईट असेल तर रिऍक्शन हि वाईट होणार असे सूचक वक्तव्य पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात केले आहे. तसेच जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने या…
