पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 1 वा. ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे अरुणा प्रकल्प, देवघर प्रकल्पाबाबत आढावा बैठक, दुपारी 1.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील कोविड…
