ही तर उपनगराध्यक्षांची राजकीय स्टंटबाजी: दिलीप गिरप
*⚡वेंगुर्ला ता.२६-:* नगरपरिषद उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही तर केवळ आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे. या राजीनाम्यात दिलेले कारणही चुकीचे असल्याचे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले आहे. येथील सागररत्न मत्स्य बाजारपेठेच्या तळ मजल्यावरील १५ गळ्यांबाबत जुन्या गाळेधारकांवर सत्ता धाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप…
