तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत
*⚡सावंतवाडी-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते अंकुश काकडे यांच सावंतवाडी तालुक्यात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, राजेश पाताडे, प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक सर्फराज नाईक जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, राष्ट्रवादी युवा असलम खतिब, प्रतिक सावंत आदी राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.
