*⚡सावंतवाडी ता.२६-:* राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यालयाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना ते सावंतवाडी येथे आले असताना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सुरेश दळवी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉटस, जिल्हा बँक संचालक आर. टी, मर्गज, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका कार्यालयाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते उद्घाटन
