*⚡वैभववाडी ता.२७-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच वैभववाडी शहरातील संभाजी चौकात वैभववाडीवासीयांनी केले ढोलताशांच्या गजरासह फटाक्यांची आतीषबाजी तुतारी वाजवून शाही पद्धतीने जोरदार स्वागत केले . यावेळी आमदार आशिष शेलार, आम.नितेश राणे,आ.कालिदास कोळंबकर,रवींद्र चव्हाण, माजी खा.निलेश राणे, माजी.आमदार प्रमोद जठार,जिल्हा अध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर,उद्योजक विकास काटे,तालुका अध्यक्ष नासीर काझी,सभापती अक्षता डाफळे, प्राची तावडे, भालचंद्र साठे, उपसभापती अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे,गुलाबराव चव्हाण,प्रमोद रावराणे,शारदा कांबळे,सुधीर नकाशे,किशोर दळवी,हर्षदा हरयाण,संताजी रावराणे, संजय सावंत,रोहन रावराणे, दिगंबर मांजरेकर, राजेंद्र राणे,नवराज काळे, प्रकाश पाटील, स्वप्नील खानविलकर,रत्नाकर कदम,सिमा नानीवडेकर, अक्षता जैतापकर, विद्या पाटील,समिधा कुडाळकर, शेरपुद्दीन बोबडे, रितेश सुतार,यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वैभववाडीत ढोलताशांच्या गजरात स्वागत
