*⚡मालवण ता.२७-:* मालवण तालुक्यातील असरोंडी दाडसखलवाडी येथील ज्येष्ठ शेतकरी दामोदर पांडुरंग सावंत (वय ८३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलगे, एक मुलगी, एक भाऊ, बहीण, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. असरोंडी येथील विजय व किशोर सावंत, मुंबई येथील विलास व भालचंद्र सावंत आणि मालवण मधील वाहतूक व्यावसायिक राजेंद्र सावंत यांचे ते वडील होत.
असरोंडी दाडसखलवाडी येथील शेतकरी दामोदर सावंत यांचे निधन
