ज्योस्ना नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मालवण दि प्रतिनिधी पोईप गावच्या रहिवासी सौ. ज्योस्ना जगदीश नाईक ( वय ६२ ) यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पती ,एक मुलगा, सुन सासू दिर,जावा,पुतणे असा परिवार आहे. श्री. सतीश आगणे यांच्या त्या मोठी बहिण होत

You cannot copy content of this page