युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार
मालवण दि प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान व्यक्त करत मालवण मध्ये युवक काँग्रेसच्या वतीने जेष्ठ शिक्षकांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रवक्ते तथा कुडाळ काँग्रेस निरीक्षक अरविंद मॉडकर, माजी तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, हर्षदा पाटील, पल्लवी तारी, माजी शिक्षक विनायक कोळंबकर, रमेश आचरेकर, श्रीकृष्ण…
