
आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षकाकडून जीवदान
*ð«मालवण दि.२१-:* आचरा येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद घेणाऱ्या दोन पर्यटकांपैकी एक पर्यटक पाण्यात काही अंतरावर गेल्यावर बुडू लागल्याने किनाऱ्यावर आचरा ग्रामपंचायती मार्फत तैनात असलेल्या अक्षय वाडेकर या जीवरक्षकाने तात्काळ समुद्रात धाव घेऊन बुडत असलेल्या पर्यटकास वाचवत जीवदान दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. दिवाळी सुट्टीपासून मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असून समुद्र किनारे…