माजी खासदार नीलेश राणे यांनी केले संजू परब यांचे सांत्वन

सावंतवाडी : संजू परब यांच्या वडिलांचे निधन झाल्याने माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी आज संजू परब यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

You cannot copy content of this page