कलमठ व माईण सरपंचासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
*⚡कणकवली ता.०५-:* शिवसेनेच्या नवनिर्वाचित कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, माईन सरपंच प्रज्ञा मेस्त्री, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे यांच्यासोबत सदिच्छा भेट…
