जिल्ह्यात ३८ हजार लस प्राप्त:-संजना सावंत
*⚡ओरोस ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी गणेश चतुर्थी काळात मुंबई व पुणे या शहरी भागातून चाकरमानी लोक गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत असतात. अशा पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे गरजेचे होते. ही बाब विचारात घेऊन दिनांक 31.08.2021 च्या पत्राने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवापूर्वी मोठ्याप्रमाणावर लस पुरवठा होणे बाबत डॉ. अर्चना पाटील…
