
सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्ष पदी मोहिनी मडगावकर यांची वर्णी
भाजप कार्यालयात थोड्यात वेळात होणार अधिकृत घोषणा ð«सावंतवाडी दि.१९-: सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची वर्णी लागली आहे. याबाबत त्यांना दूरध्वनी आला असून भाजप कार्यालयात याबाबत थोड्यात वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.