
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा…
जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई ð«कुडाळ दि.२०-: नववी,दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यीवर्गासाठी दिनांक २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा आत्मघातकी असून त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. संपूर्ण देशातच अद्यापपर्यंत कोरोनाचा…