वीज कंपनीने नागरिकांना त्रास दिल्यास मंत्र्यांचे लक्ष वेधणार
जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वीज वितरणला दिला इशारा *⚡मालवण ता.०३-:* कोरोना महामारी काळात नागरिकांचे व्यवसाय बंद असूनही वाढीव वीज काढली गेली आहेत. वीज वितरण कंपनीच्या चुकांमुळे ही वाढीव बिले आली असून या बिलांच्या वसुलीसाठी सक्ती केली जात असून वीज जोडणी तोडण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची वीज जोडणी तोडू नये, वीज कंपनीने नागरिकांना त्रास दिल्यास…
