सावंतवाडी-भटवाडी येथील युवती सोमवारपासून बेपत्ता

मुलीच्या आईने दिली पोलिस ठाण्यात तक्रार

सावंतवाडी : शहरातील भटवाडी येथे राहणारी मेघना संतोष जाधव (१८) ही युवती सोमवारी रात्रीपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आई संगीता जाधव यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे.
मेघना जाधव १६ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता घरात कुणालाच काही न सांगता निघून गेली मात्र सर्वत्र शोधाशोध केली असता ती कुठेच आढळून आली नाही, असे असे आई संगीता जाधव याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता ची नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page