
शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावणार…
माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या… *ð«कणकवली दि.२४-:* माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी आज आपल्या समर्पक कार्यलयात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकरी, व्यावसायिक, व्यक्तिगत प्रश्न असणाऱ्या जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेत खा. नारायण राणे यांनी प्रशासकीय स्थरावर अडकून असलेल्या कामाची सोडवणूक केली.गावो गावच्या जनतेच्या मागण्या जाणून घेत या भेटीत बहुतांश प्रश्न…