वेंगुर्ला शिवसेना शाखेमध्ये माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* येथील शिवसेना शाखेमध्ये आज ६ सप्टेंबर रोजी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळु परब, उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका अस्मिता राऊळ, आनंद बटा, डेलीन डिसोजा, दिलीप राणे, राहुल नरसाळे, शंकर कुडव आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page