
नरडवे धरण प्रकल्पग्रस्तावर अन्याय होत असेल तर खपवून घेणार नाही..
आमदार नितेश राणे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना सुनावले; प्रकल्पग्रस्थ व अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक *ð«कणकवली दि.२५-:* नरडवे धरण प्रकल्पातील एकाही प्रकल्पग्रस्थावर अन्याय होता नये. या मतदार संघाचा आमदार म्हणून प्रकल्पग्रस्थानच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.पाटबंधारे विभागाने प्रकल्पग्रस्ताच्या तक्रारींचे निवारण योग्य पद्धतीने वेळेत करावे.प्रकल्पग्रस्थानच्या समस्या जोपर्यत सुटत नाहीत तो पर्यंत मी पाठवुराव करत राहीन मात्र मोबदला देण्याच्या…