जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित वस्तू व पदार्थांचे विक्री स्टॉल
जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केला शुभारंभ *⚡ओरोस ता.०७-:* गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थ यांचे विक्री स्टॉल जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. उद्यापर्यंत हे स्टॉल असणार असून उमेद अभियान व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी दिपप्रज्वलनन करून याचा शुभारंभ…
